NHM Parbhani Bharti 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी व जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी

कंत्राटी पध्दतीने खालील नमूद पदांकरीता (Walk in Interview) बाबत. 
राज्यात कोरोनाचा (कोविड – १९) वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून उद्रेक सदृष्य परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांची, प्राथमिक आरोग्य स्तर, व जिल्हास्तर, जिल्हा रुग्णालय, परभणी येथे कोरोना (कोविड-१९) साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत, शासकिय/महापालीका/नगरपालिका मधून सेवानिवृत्त झालेले बॉण्ड पूर्ण झालेले व इतर परंतू आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणा-या डॉक्टर्स, परिचारीका व आरोग्य कर्मचारी यांची कंत्राटी पदे भरावयाची आहे. त्यानुसार खालील पदाकरिता इच्छूक उमेदवारांची Walk in Interview घेवून कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी या संकेतस्थळावर सदर जाहिरात बघून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर रहावे. 

एकून पद :- ८० पदे

पदाचे नव :- 1) वैद्यकिय अधिकारी विशेषतज्ञ , 2) वैद्यकिय अधिकारी विशेषतज्ञ 3) वैद्यकिय अधिकारी 4) अधिपरीचारीका

शैक्षणिक पात्रता :- पदा नुसार शैक्षणिक पत्रते साठी मुळ जाहिरात बघा.

Interview चे स्थळ:- मा.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन सभागृह, परभणी   

Interview दिनांक :- ०२ एप्रील २०२० रोजी सकाळी ०९:३० ते १०:३० वाजेपर्यत कागदपत्रे पडताळणी होऊन सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. 

अधिक माहिती साठी जाहिरात डाऊनलोड करून वाचने गरजेचे आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *