३१ मार्च २०२० चालू घडामोडी|current affairs 31/03/2020

३१ मार्च २०२०  चालू घडामोडी | current affairs 31/03/2020

 • सोडियम हायपोक्लोराइड  
 • चर्चेत का –
  • दिल्ली सोडून निघालेला ४० कामगारांचा गट उत्तरप्रदेशातील बरेवाली मधे मध्यवर्ती बस स्थानका जवाळ पोहचताच नगरपालिका अणि अग्निशमन दलाच्या पथकाने जबरदस्तीने एक बसवले व निर्जन्तुक कर्नाच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर सोडियम हायपोक्लोराइड  मिसळलेल्या पाण्याची सामुदिक फवारानी.
 • रसायन कशासाठी वापरतात ?
  • मजुरांवर फवारणी केलेले सोडियम हायपोक्लोराइड  हे रसायन रस्ते किवा वास्तुच्या पृष्ठ भागाच्या निर्जन्तुकी करना साठी  पाण्याच्या निर्जन्तुकी करना साठी आणी दुर्गंधी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

 • टोक्यो ऑलिम्पिक  पुढील वर्षी २३ जुलै पासून
 • २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१
 • संयोजन सनितिचे प्रमुख योंशिरो मुरी
  • जगातील ऑथेलेटिक्स स्पर्धा पुढील वर्षी ६ ऑगस्ट या कालावधित अमेरिकेतील युगेन , आॅरेगाॅन  येथेहोणार होती मात्र त्याच दरमान आता टोक्यो  ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार असल्याने ही स्पर्धा  आता २०२२ मद्ये होणार आहे.

 • निधन वार्ता
 • अर्जुन देव इतिहासकार १६ पुस्तके लिहिलि .History  of the world , history of civilization जन्म – अखंड पनजबतिल मैय यथे  १९३८ NCERT साठी काम केले.

 • क्वारंटाइन ऑप “
 • मुंबई IIT चे APP
 • संशायाताच्या हल्चालिवर लक्ष
 • नगरिकनाही माहिती मिळनार
 • परिसरातील संशायाताची माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *