३० मार्च २०२० चालू घडामोडी |current affairs 30/03/2020

 • जाग तिक आरोग्य संघटनेस बाधा
 • लेख – जागतिक आरोग्य संघटनेस निश्क्रियते विषयी
 • कोरोना विशानुचे वैद्यानिक नाव – सार्स सिओव्ही -२
 • सार्स- सिव्हियर अॅक्यूट रेस्पिरेंटरी सिड्रोम – हे नाव हे नाव अनेकांच्या परिचयाचे
 • सार्स –  श्वशन यात्रनेवर  विपरीत परिणाम कारनारा  हा विषाणु   २००२-०३ मधे चीन मधेच सापडला होता
 • विशेषता आग्नेय अशियात फैलाव WHO चे तत्कालीन महासंचालक डॉ.ग्रो. हार्लेम ब्रटलॅड यानि चीनची जाहिर कनुगादानी केलि होती. ब्रटलॅड यांच्याच अग्रहामुळे चिनवार कही काळ प्रवास निर्बंदाही घ्यालन्यात आले होते.
 • तसेच चिनमधे वन्यजीव बाजारांची तपासणी करावी करण भविष्यत चिनमधे पशु ते मानव असा विषाणु संकरामनाचा धोका कायम राहिल असा इशाराही त्यानी दिला .
 • २००७  सार्स सारख्या अजराची शक्यता –WHO  
 • २०१५ कोरोना काही विषाणु बाबत संशोधनाची गरज

 1. राज्य अणि जिल्हत सिमा बंद करा
 • आदेश काय ‘शहरामधे किवा महामार्गावर अजिबात वाहतुक होनर  नहीं हे निचित करवे.
 • जिवानावाशक वस्तुची वाहतुक करण्यासाठी ‘पार्सल व्हैन्स ’ च्या विशेष रेल्वे गाड्या चल्वान्यत येतील
 • रेल्वे डब्यांचे विलागीकरण कक्षात रूपांतर – गुवाहिट कमास्त्र येथे हा प्रयोग

 • बँकांचे  एकत्रीकरन होणारच
 • १० गैरसरकारी बँकांचे ४ बँकेत रूपांतर
 • ओरिंएटल बैंक ऑफ कॅामर्स अणि यूनायटेड  बैंक ऑफ इंडियाच्या शाखा पंजाब नॅशनल बँकांच्या शाखा म्हणून कम करतील.
 • सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेमधे विलीनीकरण होणार.
 • आन्ध्र बैंक अणि कारपोरेशन बँकेच्या शाखा यूनियन बैंक ऑफ इंडिया मधे विलीनीकरण होणार.
 • अलाहाबाद बँकेच्या शाखा इंडियन बँकेच्या शाखा म्हणून ओळखल्या जाणार .
 • अंबलबजवानी १ एप्रिल  २०२० पासून
 •  डिसेंबर २०१८ योजना सादर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *