२ एप्रिल २०२० चालू घडामोडी | current affairs 02/04/2020

२ एप्रिल २०२०  चालू  घडामोडी | current affairs 02/04/2020

जीतेन्द्र अव्हाड सोलापुर चे नवे पलकमंत्री  

          जीतेन्द्र अव्हाड हे गृहनिर्माण मंत्री असून त्याच्याकडे आता दिलीप अल्से यांच्या जगी गृहनिर्माण मंत्री आहेत.

राज्यात धन्याचा तुतावाडा

          कारन

                   घूक व्यापर्याकडे पुरेसा साठा असला तरी त्या मालाची  वाहतुक करण्या साठी पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने तसेच मालाची चाढ – उतर  करण्यासाठी माजूर  उपलब्ध नसल्याने मुंबई,पुणे,ठाणे सह विदर्भातील किरकोळ व्यापारी किवा किराना मालाची दुकाने पुरेस धान्य मिळत नसल्याचे  अनुभव ग्राहकाला येत आहेत.

सॅनिटायझर टंचाईवर मद्यउत्पदानाच्या साथीने मात

                             नागपुर मधील डिस्टिलरी ली.हा मद्यानिर्मिति कारखाना आहे. आता या कंपनीने सॅनिटायझर उत्पादन सरू केले आहे.

राज्यात तापमानाचा वाढता परा

                   एप्रिल ते जून या कालावधि साठी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ

देशाच्या तुलनेत राज्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण अधिक

२२+ महाराष्ट्रत

जगाचा मृत्य दर-४.८४ %

जगात कोरोना मुळे मृत्य -४३०८४

जम्मू-काश्मीरमध्ये १५ वर्षे रहिलेल्याना अधिवास प्रमाण पत्र

  • जम्मू- काश्मीर  फेररचना २०२० मधील 3A नुसार आता अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल)  देण्यात येणार
  • १५ वर्षे निवासी असलेल्यान साठी
  • जय व्यक्तिने जम्मू- काश्मीर  मध्ये सात वर्ष शिक्षण घेतले आहे किंवा इ. १० किंवा १२ विची परीक्षा उत्तीर्ण केलि आहे, अधिवास अधिकार मिळनार
  • यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र 35 A नुसार अधिवास प्रमाणपत्र दिले जात होते.
  • जम्मू- काश्मीर मध्ये सरकारी निगडित कंपन्या  सरकारी बाँका येथे दहा वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या यक्तिना अधिवासचा अधिकार मिळनार  आहे. या नियमानुसार त्याच्या मुलानाही अधिवासाचे अधिकार मिळनर

PNB सर्वात मोठी दूसरी बैंक

PNB आता एकून शाखा – ११००० हून अधिक

कर्मचारी – १ लाख

मिश्र व्यवसाय – १८ लाख कोटी वर

ATM  – १३ हजार +

PNB  MD & CEO  – S.S. मल्लिकार्जुन राव

PNB

 स्थापना – १२ एप्रिल १८९४, लाहोर (पाक)

              मुख्यालय – नवी दिल्ली

संस्थापक – दयाल सिंग मजिधिया, लाला लजपतराय पहिली स्वदेशी बैंक जी आजही सुरु आहे

आरोग्य क्षेत्रातील कर्मच्यार्या साठी १ कोटी रुपयांचा विमा- दिल्ली सर्कार कडून

सरकारी  अथवा खाजगी डॉक्टर, परिचारिका अणि सफाई कर्मचारी यापैकी कोणाचाही कोरोनाशी मुकाबला करताना मुत्यु झाल्यास.

UP कोरोनाचा पहिला बळी –गोरखपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *