२९/०३/२०२० च्या चालू घडामोडी | current affairs 29/03/2020

२९/०३/२०२० च्या चालू घडामोडी | current affairs 29/03/2020

 • राज्यातील सर्व अपन्गना एक महिनाच्या अन्नाधान्य, आरोग्य साहित्य घरपोच मिळनारसामाजिक न्याय मंत्री धनंजय मूंडे
 • याशिवाय ज्या ज्या  ठिकाणी कर्फुनिही किचन किंवा तस्न्सम सुविधा सुरु आहेत किंवा प्रस्तावित आहेत तय ठिकाणी गरजू दिव्यांग यक्तिना घरपोच  जीवन नास्ता डबे पुरवन्यत येणार.
 • पंतप्रधानांचा टाळे बंधिच्या भाषनाला लाभले  १९.७ कोटी प्रेक्षक
पंतप्रधानांची भाषने विषय प्रेक्षक
२४ मार्च २०२० ताळेबंदी १९.७ कोटी
१९ मार्च २०२० जनता संचारबंदी ८.३० कोटी
८ ऑगस्ट २०१९ कलम ३७० रद्द ६.५ कोटी
८ नोव्हेंबर २०१६ नोटाबंदी ५.७ कोटी
 • दुराचित्रवानी प्रेक्षक संस्थेची मोजदाद करणार्य ब्रोडकास्ट ऑडियंस रिसर्च कौसिल या संस्थेने
 1. IPL च्या शेवटच्या सामान्यत १३.३ कोटीचा प्रेक्षक वर्ग लाभला होता
 • कोरोनाला झुंजवनार्या चार प्रतिकारक पेशींच  शोध
 • संशोधक औस्ट्रोलियातिल संशोधाकानी
 • संशोधक प्रसिद्ध – नेचर मेडीसेंन
 • लहान मुलातिल प्रतिसाद यात सर्वात प्रखर
 • तर रुद्धा मधील प्रतिसत सर्वात क्षीण .
 • सतीश गुजराल यांचे निधन –९४ वर्ष
 • चित्रकार अणि अस्तुविशारद
 • पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे बंधू
 • जन्म – फाळनिपुर्वाक पश्चिम पंजाब मधील झेलेम  येथे १९२५
 • पुरस्कार – पद्मविभुषण
 • मुख्या सचिवाना तिन महीने मुदतवाढ  
 • मुख्या सचिव अजोय मेहता  यांना  
 • सहा महिन्यपेकशा अधिक काल मुदातवाढ मिळवनारे मेहता हे राज्यातील दुसरे अधिकारी आहेत.
 • गेल्यावर्षी  निवृत्त होणार होते पण विधानसभा निवडनुक मुदतवाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *