१ एप्रिल २०२० चालू घडामोडी | current affairs 1/04/2020

१ एप्रिल २०२०  चालू  घडामोडी | | current affairs 1/04/2020

तबलीगी जमात कार्यक्रम – मकरज हा धार्मिक कार्यक्रम

  • दिल्लीतील निझमुद्दीनमधे कोरोना संकाट

                    या  ठिकाणी तबलीगी जमात च कर्यक्रम झाला होता या

                   कार्यक्रमात  देश विदेशातुन २२७ विदेशी तर भारतातील विविध

राज्यातून २५०० पेक्षा  जास्त जन सहभागी जाले होते.

  • तबलीगी जमात चे मुख्यलय निझामुद्दीन येथील इमारतीत लोक

वस्तव्याला होते.

  • आता हे निझामुद्दीन कोरोनाचे केंद्र बनले आहे.

तबलीग जमात –स्थापना १९२७

  • तबलीग म्हणजे अल्लाच्या उद्देशाचा प्रचार अणि जमात म्हणजे समूह .
  • जय गावत मुस्लिम वस्ती आहे, त्या गावत हे तबलीग जमातीचे लोक अधून मधून धर्मप्रचारासाठी जातात.
  • निझामुद्दीन येथे इस्लाममधील तबलीग जमातीचे धर्मं प्रसार केंद्र आहे
  • निझामुद्दीन केंद्रातून ८ ते १० लोकांचा समूह देशातील वेगवेगळ्या भगत निघतात
  • कामित कमी तिन दिवास, पाच दिवस, दहा दिवस,चाळीस दिवस,अणि चार महीने अशा कालावधि साठी ते बाहेर पडतात.
  • वर्षातून एकदा – अज्तेमा होतो. त्यामधे लाखो  लोक सहभागी होतात.


सरकारी कर्मचार्याना दोन टप्प्यात पगार (कोनोनामुळे)

                महसुलात लक्ष्णीय घट  झाल्याने राज्याच्या इतिहासात प्रथमच सरकारी कर्मच्यार्याचे  मार्च महिन्याचे वेतन २ टप्यात देण्यात येणार देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात

कोणत्य वर्गाला किती वेतन

अ वर्ग ५०%
ब  वर्ग ५०%
क वर्ग ७५%
ड  वर्ग १००%

मंत्री अमदार,नगरसेवकासह सर्व स्थानिक सस्थांचे प्रतिनिधि ४०% 

कोणत्याही कर्मच्यार्याच्या वेतनत कपट केलि जाणार नहीं तर ती दोन दप्यत देण्यात येणार

सुमारे १७ लाख सरकारी कर्मच्यार्याच्या वेतनावर  दरमहा १० हजार कोटींच्या आसपास तिजोरिवर बोजा पडतो. तर निवृती वेतनासाठी साडेतीन हजार कोटी दरमाह खर्च.

शेजारील तेलगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव  यानिही अशाच पद्धतिने वेतन वाटप दोन दप्यामधे  देण्याचा निर्णय मार्च महिन्यात महसूल १० % सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *